शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकार आणि सेनेच्या बंडखोर नेत्यांवर टीका केली आहे. शिवसेना सोडलेल्यांनी स्वतंज्ञ पक्ष तयार करावा, असा सल्लाही राऊतांनी दिला आहे. तसंच शिंदे फडणवीस सरकारचा राजकीय अंत लवकरच होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.<br /><br /><br />#SanjayRaut #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #Loksabha #Rajyasabha #HWNews <br />